Attitude दाखवला तर तुम्हाला कोणी विचारणार नाही, पण
Smile देवून बघा आयुष्यभर तुम्हाला कोणी विसरणार नाही.....
कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो..पण आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला रात्रभर डांबून ठेवण्याची ताकद फूलांमध्ये असते..प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तीशाली असतं....!!
.नाती जपा 🙏शुभ सकाळ 🙏 *🌺तुमचा दिवस आनंदात जावो🌺
🌷 शब्दांपेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं, म्हणूनच मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात 🤝 असतं... 🌹" मैञी अशी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहीजे...!!!"
🌹 good morning🌹
life जगायची असेल तर,पाण्यासारखी जगा.कुणाशीही मिळा मिसळा,एकरुप व्हा;
पण स्वतःच महत्व,कमी होऊ देऊ नका..! "जगाला काय आवडतं ते करु नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा,https://status2all.com/category/marathi/
शिक्षक : वर्गात जो टाइमपास करायला येत असेल, त्याने उभं राहावं!
खूप वेळ कोणीच उभे राहात नाही... शेवटी गंपू उभा राहतो.
शिक्षक : काय रे, तू वर्गात टाइमपास करायला येतोस का?
.
.
गंपू : नाही सर! पण तुम्ही एकटेच उभे होतात, ते बरं नाही वाटलं!
🌷"समजणं आणि समजुन घेणं यात खुप फरक आहे.. समजण्यासाठी बुध्दी लागते आणि समजुन घेण्यासाठी मन.."
🌷
🌷आई म्हणजे देव पृथ्वीवरचा,आई म्हणजे साठा सुखाचा..आई म्हणजे मैत्रीण गोड,
आई म्हणजे मायेची ओढ..आई म्हणजे प्रेमाची बाहूली,आई म्हणजे दयेची सावली..
आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,आपल्याला भरवणारी..आई म्हणजे जीवाचं रान करून,
आपल्यासाठी राबणारी..आई म्हणजे जगण्याचा अर्थशिकवणारी,जे कधी ओरडून समजावणारी..आईचं बोट धरून,चालायला शिकवणारी..आईचं आपले,
अस्तित्व घडवणारी.🌷

🌷न हरता...न थकता...न थांबता प्रयत्न कारणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं...